सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत आर्या दादासाहेबांना विराटला बाळापासून दूर राहायला सांगण्याची विनंती करते. शालिनीदेखील आर्याची साथ देते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात पाहूया एपिसोड अपडेटमध्ये. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale